अनोळखी ओळखी

अनोळखी ओळखीचे वाटले, 
ओळखीचे अनोळखी वाटले. 
अनोळखी आता ओळखीचे होत, 
पुन्हा अनोळखी होत आहेत. 
कदाचित ओळखीचे जे अनोळखी झालेत,
ते पुन्हा एकदा ओळखीचे होतील?

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा