परतीची वाट



मला घरी परत जायचं. 
हरून मला घरी पोहचायच नव्हतं.
पण परिस्थितीच अशी होऊन गेली, 
घरी निघायची वेळ झाली. 
इकडे बनवलेलं छोटंसं माझं विश्व, 
मला आता सोडून जाव लागेल.
पण पर्याय आहे का?
घरी जायचं. वाट आहे, 
परतीचा रस्ता सुद्धा ठाऊन आहे.
पण रस्त्यावर चालू शकत नाही.
चलो तर पोहचू शकत नाही.
पोहोचलो तर जगू शकत नाही.
जगलो तर हरू शकत नाही.

टिप्पण्या