त्याचा फोटो...



आज परत त्याचा किती दिवसांनंतर फोटो सापडला,
फोटो कडे निरखून मनात जरा साठवला.
मग फोटोतल्या त्याचा नाकावर बोट फिरवलं,
भलताच सुंदर दिसतोय अस मला वाटलं.
लगेच माझा तोच हात गाला कडे गेला ,
मला जोराच मारत मला जाग करू लागला.
मग अचानकच तोंडातून शब्द निघाले,
यहा पे दाल गलनेवाली नहीं तेरी.
चला निघा आता....

टिप्पण्या