रक्ताची नाती

              रक्ताची नाती आपल्या खुप जवळ असून सुद्धा कधी का समजून घेत नाही? जेव्हा खूप गरज असते तेव्हा ते का दूर पळता?सगळ्यात जवळ वाटणारे तेच नाते न कळतं लांब का होता? त्याना कोण दूर करत अहंकार की खोट्या अपेक्षा , जुने विचार की नवे विचार... की खुप सारे गैरसमज ...... परिस्थिती की घटना .....चुकिचे निर्णय (जे स्वतः साठी बरोबर असत)की जुने ठोक ताळे(जेथे तुम्हाला तुमचं मन न समाज यात काय बरोबर आहे हे ठरवाच असतं...)

टिप्पण्या