हेवा



नको करु कुणाची बरोबरी;
नको ठेवू तू मनाची उधारी.
प्रत्येकाची स्वप्न वेगळी;
भरपाईची मंत्र आगळी.
प्रत्येकाचे रस्ते वेगळे;
मग कशाला हावरट सगळे?
संयम जरा ठेवा मनाचा.
का करावा हेवा कुणाचा?

टिप्पण्या