'मी लढेनसुद्धा'


                  हो मी चुकते. मी चुकीचे निर्णय घेते. मी सतत पडते. मला चांगल्या संध्याचा फायदाचा घेता येत नाही. माझा अहंकार, माझा घाबरतपणा, माझा बालीशपणा, माझा एकळकोंडेपणा सुद्धा सतत आड येतो माझ्या कामामध्ये . पण जे काही माझ्या बरोबर चांगल वाईट होतं ते माझं असतं. तुटक-मुटक का असेना ते  माझं आयुष्य आहे. मी सतत पडेन, मी चुकेलं, मी कधी रडेलसुध्दा, स्वतः च्या वाईट निर्णयावर चिडेनसुद्धा पण 'मी लढेनसुद्धा'...

टिप्पण्या