अपूर्ण गोष्ट

 
अपूर्ण गोष्ट होती;
म्हटलं पुर्ण करू या...
गोष्ट पुर्ण करता करता
गोष्टचं संपून गेली...

टिप्पण्या