खंत

 
त्याला माझी 
मला त्याची 
खंत आहे.
पण मला त्याची
जरा जास्तच खंत आहे.
त्याची खंत 
मैत्रीची न कळणारी. 
माझी खंत प्रेमाची 
तरीही त्याला न कळलेली.....

टिप्पण्या